टँक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टँक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात

अपघातात बाळाचा दुर्देवी मृत्यू

पुणे प्रतिनिधी –  राजगुरुनगर(Rajgurunagar) शहरातील वाडा रोडवर टँक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका बाळाचा  मृत्यू झाल्याची माहिती समाेर येत आहे. सहा महिन्याचे बाळ आजारी असल्याने राजगुरुनगर शहरातील वाडा रोडवरील दवाखान्यात घेऊन जात असताना पाठीमागुन आलेल्या टँक्टरचा दुचाकीला धक्का लागला आणि आईच्या मांडीवरील हातातले बाळ रस्त्यावर पडल्याने बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला .

एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी

COMMENTS