Homeताज्या बातम्यादेश

गुजरातच्या नॅशनल हायवेवर 10 गाड्याचा भीषण अपघात

  सुरत प्रतिनिधी - गुजरातच्या नॅशनल हायवेवर एकसाथ 10 गाड्याचा भीषण अपघात गुजरात येथील सुरत शहरात रात्री भीषण अपघात झाल्याची माहिाती मिळाली आहे

औषधी घेऊन जाणारा ट्रक आणि कार मध्ये समोरासमोर धडक ; ट्रक झाला पलटी.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस अपघातात एकाचा मृत्यू
मालट्रकची कारला धडक तिघे किरकोळ जखमी कारचे नुकसान 

  सुरत प्रतिनिधी – गुजरातच्या नॅशनल हायवेवर एकसाथ 10 गाड्याचा भीषण अपघात गुजरात येथील सुरत शहरात रात्री भीषण अपघात झाल्याची माहिाती मिळाली आहे.भीषण अपघातात १० गाड्याची एकमेकांना धडक लागली आहे. या अपघातात काही गाड्याचा भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. गुजरात येथील सुरत शहरात रात्री भीषण अपघात झाल्याची माहिाती मिळाली आहे. भीषण अपघातात 10 गाड्याची एकमेकांना धडक लागली आहे. या भीषण अपघाता नंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातात 4 लक्झरी बसेस,4 कार आणि 2 ट्रक यांचा समावेश आहे. या अपघातात १० गाड्याचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. गुजरातच्या नॅशनल हायवे -48 वर अपघात झाला आहे.

COMMENTS