भंडारा प्रतिनिधी : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ११ वी च्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा(Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी(
भंडारा प्रतिनिधी : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ११ वी च्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा(Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी(Lakhni) तालुक्यातील चाना येथे घडली आहे. आदित्य विजय वाघाये ( 17 ) असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव असून तो स्व. निर्धनराव पाटील वाघाये(self Nirdhanrao Patil Bhagaye) कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीचा विद्यार्थी होता. आदित्य आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी चाना शेत शिवाराच्या नाल्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र बंधाऱ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
COMMENTS