Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एनडीएत थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) लोकसहभागातून उभारण्यात येणार्‍या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याची राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण

सामाजिक शांतता भंग करणार्‍याविरुद्ध पोलिस स्वतःहून कारवाई करणार
देशात बाँम्बस्फोट घडवण्याची धमकी
एफ़ ए डी ए ची व्यावसायिक बैठक नाशिक येथे संपन्न 

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) लोकसहभागातून उभारण्यात येणार्‍या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याची राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पाहणी केली. श्रीमंत बाजीराव पेशवे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे पाटील यांनी सांगितले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून एनडीएमध्ये पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.

COMMENTS