Homeताज्या बातम्यादेश

मानसिक रुग्ण असलेल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

गुजरातमधील सूरत येथील घटना

गुजरात प्रतिनिधी - मानसिक रुग्ण असलेल्या पत्नीपासून सुटका करण्यासाठी पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सूरतमध्ये उघडकीस आल

कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ
लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले !
चिमुकल्याने थेट शिक्षेकेला बंदुकीने शूट करण्याची दिली धमकी

गुजरात प्रतिनिधी – मानसिक रुग्ण असलेल्या पत्नीपासून सुटका करण्यासाठी पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सूरतमध्ये उघडकीस आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पोलिसांना माहिती देत आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवालामुळे त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केले आहे. दिनेश पटेल असे आरोपी पतीचे नाव आहे, तर वैशाली पटेल असे मयत पत्नीचे नाव आहे.

COMMENTS