बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनं गोड बातमी दिली आहे. सोनम ने मुलाला जन्म दिला. बऱ्याच दिवसांपासून सोनमच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगल्या होत्या. ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर सोनम कपूर किंवा तिचा पती आनंद अहुजाने शेअर केली नाही. तर एका दिग्गज अभिनेत्रीच्या माध्यमातून ही गुडन्यूज समोर आली आहे. तसेच या अभिनेत्रीनं सोनम आणि आनंदला शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS