Homeताज्या बातम्यादेश

रॅगिंगला कंटाळून मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

हैदराबाद ः तेलंगणातील डॉ. प्रीती (26) नामक वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या वि

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात नववधूची आत्महत्या
नवी मुंबईत दोन शाळकरी मुलांची आत्महत्या
वडवणी येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

हैदराबाद ः तेलंगणातील डॉ. प्रीती (26) नामक वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या विद्यार्थिनीने 4 दिवसांपूर्वी आपला सीनिअर मोहम्मद सैफच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तिने विषारी इंजेक्शन घेतले होते. प्रीतीला हैदराबादेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण 26 फेब्रुवारी रोजी तिने अखेरचा श्‍वास घेतला.

COMMENTS