मंत्रालयाच्या छतावर जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रालयाच्या छतावर जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नोकर भरतीच्या यादीत नाव समाविष्ट नसल्याने उचलले पाऊल

मुंबई प्रतिनिधी – मंत्रालयाच्या छतावर जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.धनंजय चव्हाण असे मंत्रालयाच्या टेरेस वर चढलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता आहे. नोकर भरतीच्या यादीत नाव समाविष्ट नसल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे.

चॉकलेट घशात अडकून 4 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
पुण्यात व्यावसायिकांना धमकावणारे खंडणीखोर अटकेत

COMMENTS