सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची आक्रमक प्रतिक्रिया

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान हा वाद मिटल्यानंतर शि

देशहितवादीचे येत्या रविवारी बाळासाहेब थोरातांच्या हस्ते प्रकाशन
महामानव डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीयांकडून अभिवादन..
मुंबई महापालिका विजयाचे गणित

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान हा वाद मिटल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी तुम्हाला धक्काबुक्की केली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर भरत गोगावले रागाने उसळून म्हणाले की, ‘अरे हट्! ते आम्हाला कसली धक्काबुक्की करणार आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली.

COMMENTS