ठाणे : कल्याण येथे एका तरुणाला दारू पार्टी देणे जिवावर बेतली आहे. दारू पितांना किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एकाने आपल्या मित्राची हत्या केल्याची

ठाणे : कल्याण येथे एका तरुणाला दारू पार्टी देणे जिवावर बेतली आहे. दारू पितांना किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एकाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीने स्वत: पोलिसांना खून करत मित्राची हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. वाजिद सय्यद असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. तर परेश शिलकर असे आरोपीचे नाव आहे.
COMMENTS