नाल्यात आढळला महिलेचा हात-पाय बांधलेले मृतदेह

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाल्यात आढळला महिलेचा हात-पाय बांधलेले मृतदेह

एका वाटसरुला हा मृतदेह दिसल्याने त्याने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

मुंबई प्रतिनिधी - मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला पूर्व येथील बंटर भवन परिसरात एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृत

पीएसआय झालेल्या अजय कळसकर यांचा सन्मान
लोणारकाव्याचे लोणारकार
बीड पुन्हा हादरले! ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार | LOKNews24

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला पूर्व येथील बंटर भवन परिसरात एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह एक गोणीत भरलेला होता आणि त्या महिलेचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. एका वाटसरुला हा मृतदेह दिसल्याने त्याने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. महिलेचे हात पाय दोरीने बांधलेले आढळल्याने त्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह नाल्याजवळ फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे.

COMMENTS