Homeताज्या बातम्याविदेश

शेख हसीनांवर खुनाचा गुन्हा दाखल

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथे 19 जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किराणा दुकानाचे मालक अबू सईद यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बा

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्य तेलाच्या किमतीत घट
मनसेची कोविड वॉररूम रुग्णांच्या फायद्याची
राज्यातील कुंभार समाजाचे प्रश्न मार्गी लावणार- भुजबळ

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथे 19 जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किराणा दुकानाचे मालक अबू सईद यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे,. युनूस सरकारच्या अंतर्गत हसीनाविरूद्ध हा पहिला खटला आहे. त्यांच्याबरोबर बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुज्जमन खान कमाल आणि अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर, माजी पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) चौधरी अब्दुल्ला अल-मामून आणि माजी डीएमपी सह आयुक्त बिप्लब कुमार सरकार यांच्याावरही खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS