Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

२९ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी जनता नागरी सहकारी पतसंस्थेवर गुन्हा दाखल

सभासदांच्या २९ कोटी २ लाख ४६ हजार रुपयांचा गैरव्यवहार

  येवला प्रतिनिधी  -   येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी संगनमताने जाणून-बुजून खोट्या नोंदी व चुकीची आर्थिक पत्रके तयार करू

निपाणी-निमगाव ते वाटापूर रस्त्याच्या कामाला सुरूवात
नेवाशाच्या पावन गणपतीला भाविकांची चतुर्थीनिमित्त गर्दी
जागतिक अर्थव्यवस्थेत भारत तिसर्‍या क्रमाकांवर येईल

  येवला प्रतिनिधी  –   येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी संगनमताने जाणून-बुजून खोट्या नोंदी व चुकीची आर्थिक पत्रके तयार करून संस्थेच्या ठेवीदार व सभासदांच्या २९ कोटी २ लाख ४६ हजार रुपयांचा गैरव्यवहार व फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात या पतसंस्थेवर गुन्हा दाखल झाला आहे. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक संजीव शिंदे (नाशिक) यानी दिलेल्या फिर्यादीवरून अध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS