तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू   

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू   

नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला

नाशिक प्रतिनिधी - अनेकदा आपल्याला रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी लोकांची हाणामारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, महाविद्यालयाच्या आवारात आणि तेही तर

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेतले भगवान परशुरामाचे दर्शन
गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारला सरकारवर थेट हल्लाबोल | LOKNews24
रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

नाशिक प्रतिनिधी – अनेकदा आपल्याला रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी लोकांची हाणामारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, महाविद्यालयाच्या आवारात आणि तेही तरुणींमध्ये हाणामारी सुरू असल्याचं आपण फारच कमी वेळा पाहिलं असेल. सध्या नाशिकमधून अशा एक अजब घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळते. नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. यात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. यात त्या एकमेकींना केस ओढून मारहाण करताना दिसतात.

COMMENTS