कंटेनर मधून आला ब्लॅक इग्वांना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कंटेनर मधून आला ब्लॅक इग्वांना

नवी मुंबई प्रतिनिधी - उरण च्या जेएनपीटी बंदरात आलेल्या एका कंटेनर मध्ये ब्लॅक इग्वांना प्राणी  सापडला आहे.  घोरपडीच्या प्रजाती मधला हा प्राणी असून

LokNews24 l बेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले
सातारा जिल्ह्यातील भोंदवडे येथे विविध कार्यक्रम संपन्न
मोठ्या भावाची गळा आवळून हत्या, मृतदेहासमोर रडला ढसाढसा l LokNews24

नवी मुंबई प्रतिनिधी – उरण च्या जेएनपीटी बंदरात आलेल्या एका कंटेनर मध्ये ब्लॅक इग्वांना प्राणी  सापडला आहे.  घोरपडीच्या प्रजाती मधला हा प्राणी असून हा भारतात सापडत नाही. अमेरिकेच्या मेक्सिको मधून हा कंटेनर आला असून त्यामद्ये चुकून हा प्राणी आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रथम कंटेनर मद्ये साप असल्याचे वाटल्याने सर्पमित्रांना बोलण्यात आले नंतर त्यांनी या ब्लॅक इग्वांनाला बाहेर काढून वनपरीक्षेत्र उरण विभाग यांच्याकडे सुरक्षित पोहच केले. ब्लॅक इग्वांनाला आता निरीक्षणासाठी पुण्याच्या रिसर्च सेंटर कडे पाठवण्यात आले आहे. यापूर्वी देखील आफ्रिका मधून स्पीटिंग कोब्रा, ग्रीन मम्बा असे प्राणी कंटेनर मधून आले आहेत मात्र इथले वातावरण हे त्यांना अनुकूल नसल्या मुळे काही दिवसात हे प्राणी मृत होण्याची शक्यता असते.

COMMENTS