Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊसाच्या ट्रॉलीला धडकून‎ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू‎

या झालेल्या भीषण अपघातात दुचाकी‎ चालक तरुण जागीच ठार झाला

  बीड - ऊस भरून साखर कारखान्याकडे‎ निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस दुचाकी‎ मागून धडकली. या झालेल्या भीषण अपघातात दुचाकी‎ चालक तरुण जागीच ठार झा

नांदेडमध्ये दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू
दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत 8 वारकर्‍यांचा मृत्यू

  बीड – ऊस भरून साखर कारखान्याकडे‎ निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस दुचाकी‎ मागून धडकली. या झालेल्या भीषण अपघातात दुचाकी‎ चालक तरुण जागीच ठार झाला. बीडच्या  केज-‎ मांजरसुंबा रस्त्यावरील मस्साजोगजवळ ही धक्कादायक घटना घडलीय.‎ आकाश राजाभाऊ नेहरकर अस मयत तरुणाचे नाव आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच सदर अपघात झाल्‍याचे सांगितले जात आहे.

COMMENTS