किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं सरप्राईज

Homeताज्या बातम्यामनोरंजन

किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं सरप्राईज

पठाण'चा धमाकेदार टीझर रिलीज

 बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan) आज त्याचा 57 वा वाढदिवससाजरा करत आहे. सगळीकडे एसआरकेच्या वाढदिवसाची धूम असताना त्यानं चाहत्यांना मोठं सर

आर्यन खान करतोय देवाचा धावा… जेलमधील आरतीला लावतोय हजेरी
ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.
सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये होणार शाहरुख खानची एन्ट्री.

 बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan) आज त्याचा 57 वा वाढदिवससाजरा करत आहे. सगळीकडे एसआरकेच्या वाढदिवसाची धूम असताना त्यानं चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसलाय. शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठान’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. शाहरुखने टीझरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तुमच्या खुर्चीचा पट्टा बांधा… पठाणचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन पहायला मिळतेय. शिवाय जॉन अब्राहम आणि शाहरुखची हटके भूमिका पाहून चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

COMMENTS