रत्नागिरी प्रतिनिधी - सडलेल्या मेंदूतून सडलेले विचार बाहेर येतात. असा भुंकणारा कुत्रा भुंकत राहतो. पण हत्ती त्याची चाल सोडत नाही आणि भुंकणारा कुत्र
रत्नागिरी प्रतिनिधी – सडलेल्या मेंदूतून सडलेले विचार बाहेर येतात. असा भुंकणारा कुत्रा भुंकत राहतो. पण हत्ती त्याची चाल सोडत नाही आणि भुंकणारा कुत्रा चावत नसतो, अशी जहरी टीका शिंदे गटातील रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी केली आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांनीही काल रामदास कदम यांच्यावर आगपाखड केली. दापोली येथील रामदास कदम यांच्या सभेनंतर शिवसेना नेत्यांनी रामदास कदमांवर चौफेर टीका सुरु केली आहे. दरम्यान रामदास कदम यांनी आज याला प्रत्युत्तर दिलं. भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला आहे. त्यातून तसेच विचार येतात. त्याचच डोकं तपासून घ्यावे लागेल असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं.
COMMENTS