लिफ्टमध्ये अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिफ्टमध्ये अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू

जेनेली फर्नांडिस असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव मालाड मधील शाळेतील प्रकार

मालाड प्रतिनिधी -  मालाड येथील एका खासगी शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खासगी शाळेत काम करणाऱ्

शेतकर्यांचा कृषि माल निर्यातीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ प्रयत्नशील- कुलगुरु डॉ.पाटील
गुलाबी चक्रीवादळाच्या निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मुळे शेतकऱ्याचे नुकसान
न्यायाचा लढा प्रत्येक अत्याचारात हवा !

मालाड प्रतिनिधी –  मालाड येथील एका खासगी शाळेच्या लिफ्टमध्ये अडकून एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खासगी शाळेत काम करणाऱ्या जेनेली फर्नांडिस(Janely Fernandes) यांना गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.ही घटना मालाड चिंचोली पाठक येथील सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये घडली आहे. जेनेली फर्नांडिस यांनी जून २०२२ मध्ये या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

COMMENTS