व्हेंटिलेटर न मिळाल्याने १७ वर्षीय मुलीचा आई वडिलांसमोर तडफडून मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हेंटिलेटर न मिळाल्याने १७ वर्षीय मुलीचा आई वडिलांसमोर तडफडून मृत्यू

यवतमाळ - यवतमाळ(Yavatmal) जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्याने एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.वैष्णवी असे त्या मुलीचे नाव असून तिला उपचारासाठी नागपुरात आणले होते.तातडीनं तिला व्हेंटिलेटरची गरज होती. वैष्णवीचे आईवडील व्हेंटिलेटरच्या शोधात होते. 24 तास ते व्हेटिंलेटर मिळावा म्हणून संघर्ष करत राहिले. मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड थांबली नाही. पण तोपर्यंत वैष्णवीचे श्वास थांबले आणि वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्यानं आईवडिलांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलीला गमावलं.ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे. इतकंच नव्हे तर या घटनेनं आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे की काय? असा सवालही उपस्थित केला जातोय.

यवतमाळ - यवतमाळ(Yavatmal) जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्याने एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.वैष्णवी असे त्

डॉ. सुनील शिंदे यांच्या ‘अगस्त्यकांता लोपामुद्रा’ या गौरवस्तोत्राचे प्रकाशन
परवानगी फांद्या तोडण्याची, मात्र तोडली संपूर्ण झाडे
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

यवतमाळ – यवतमाळ(Yavatmal) जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्याने एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.वैष्णवी असे त्या मुलीचे नाव असून तिला उपचारासाठी नागपुरात आणले होते.तातडीनं तिला व्हेंटिलेटरची गरज होती. वैष्णवीचे आईवडील व्हेंटिलेटरच्या शोधात होते. 24 तास ते व्हेटिंलेटर मिळावा म्हणून संघर्ष करत राहिले. मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड थांबली नाही. पण तोपर्यंत वैष्णवीचे श्वास थांबले आणि वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्यानं आईवडिलांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलीला गमावलं.ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे. इतकंच नव्हे तर या घटनेनं आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे की काय? असा सवालही उपस्थित केला जातोय.

COMMENTS