औरंगाबाद प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून भरदिवसा 19 वर्षीय तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये आणखी एक धक्कदायक घटना घडली आहे. घरातून
औरंगाबाद प्रतिनिधी – एकतर्फी प्रेमातून भरदिवसा 19 वर्षीय तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये आणखी एक धक्कदायक घटना घडली आहे. घरातून पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर गेलेल्या 16 वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्याच्या( Cantonment Police Station) हद्दीत उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आकाश कांबळे(Akasha Kamble) असे या नराधमाचे नाव आहे.
COMMENTS