Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळ शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल

अकोले ः स्व.भाऊ दाजी पाटील देशमुख ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, कोतूळ संचलित कोतूळ पब्लिक स्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोतूळ (ता. अकोले) च्या एस.एस.स

अ‍ॅमेझॉन देणार कर्जत-जामखेडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण  
गावठाणावरील 747 कुटुंबांना हक्काचे उतारे मिळणार
साईचरणी वाबळे यांच्याकडून सुवर्णजडीत रुद्राक्ष माला दान

अकोले ः स्व.भाऊ दाजी पाटील देशमुख ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, कोतूळ संचलित कोतूळ पब्लिक स्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोतूळ (ता. अकोले) च्या एस.एस.सी. परीक्षा (इंग्रजी माध्यम) सन 2023-2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून  विद्यालयाचा सलग पाच वर्ष 100 टक्के निकाल लावण्याची परंपरा कायम राखली आहे विद्यालयातील सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. आभाळे समृध्दी वसंत हिने (83.60%) गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला साबळे धनश्री संदिप(80.40%) टक्के गुण मिळवून  द्वितीय  क्रमांक मिळविला. जुन्द्रे तेजस्विनी संतोष हिने (79.80% ) हिने तृतिय क्रमांक मिळविला. चौधरी अमित रविंद्र  याने (79.60%)चतुर्थ तर  बगाड नुपुर दशरथ याने (78.00%) पाचवा क्रमांक मिळविला. कोतूळ पब्लिक स्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोतूळचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब नानासाहेब देशमुख, सचिव रवींद्र देशमुख प्राचार्य दत्तात्रय वाळकोळी शिक्षक पालक यांनी यशस्वी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS