Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचे निधन

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार, संपादक प्रमोद माने यांचे हैदराबाद आजाराने मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवार

कामावरुन काढल्याचा असा काढला राग !
शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
सचिव भांगेंच्या कृपाशीवार्दा मुळे बार्टीच्या महासंचालकांचा बेभान डान्स

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार, संपादक प्रमोद माने यांचे हैदराबाद आजाराने मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवार, 10 एप्रिल रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रचंड जनसंपर्क, क्रीडा विषयाचा सखोल अभ्यास प्रिंट मीडिया, इल्येक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया अशा तिन्ही ठिकाणी काम. उपसंपादक ते संपादक अशी मारलेली मजल शिवाय सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे ते पत्रकारांमध्ये लाडके होते. प्रमोद माने यांना काविळ झाली होती. तब्येत ठणठणीत असल्याने त्याचे निदान थोडे उशिरा झाले. ही काविळ हिपटायटीस ई होती. त्यामुळे त्यांच्या लिव्हर निकामी झाले होते.

COMMENTS