Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेड महाविद्यालयात विदेशी पाहुण्यांनी घेतली धृपद कार्यशाळा 

कर्जत प्रतिनिधी -  कर्जत तालुक्यातील खेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात मंगळवारी धृपद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गायिका मेघना

खुले नाट्यगृहाचे काम कधी पूर्ण होणार ?
जागतिक विमा परिषदेसाठी सुनील कडलग यांची निवड
स्पर्धात्मक भाव मुलांचे भविष्य घडवतो ः प्रफुल्ल खपके

कर्जत प्रतिनिधी –  कर्जत तालुक्यातील खेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात मंगळवारी धृपद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गायिका मेघना सरदार केंजळे यांच्यासह फ्रान्सच्या क्लैर ग्रोसबॉईस, स्पेनच्या शिरीन बेरे या विदेशी गायिका सहभागी झाल्या.  धृपद कार्यशाळेत संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण सप्तर्षी, रमा सप्तर्षी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीपसिंह निकुंभ, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य गोरक्ष भापकर व शैक्षणिक संकुलातील कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले. विदेशी पाहुण्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयास भेट देवून विद्यार्थ्यांसमोर गायन केले. रमा सप्तर्षी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

COMMENTS