Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूर शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा

सोलापूर ः तीर्थक्षेत्र पंढरी नगरीवर उन्हाळ्यापूर्वीच पाणीसंकट ओढवलंय. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍यातील पाणीपातळी कमी झाल्याने आजपासून शहर

भाऊजीने केला मेहुण्याचा खून
वाई बाजार येथे रामनवमी निमित्य खा.हेमंत पाटील यांचे आगमन
सशक्त नौदलाची संकल्पना शिवरायांची

सोलापूर ः तीर्थक्षेत्र पंढरी नगरीवर उन्हाळ्यापूर्वीच पाणीसंकट ओढवलंय. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍यातील पाणीपातळी कमी झाल्याने आजपासून शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. उजनी धरणातील पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने आतापासूनच एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या येथील बंधार्‍यात आणखी दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

COMMENTS