Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले ध्वजारोहण

नाशिक - 75 व्या भारतीय प्रजासत्ताक  दिनानिमित्त  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते  विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या

‘जलपर्णी’ मुक्त गोदावरी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्ष स्थापन करावा :- राधाकृष्ण गमे

नाशिक – 75 व्या भारतीय प्रजासत्ताक  दिनानिमित्त  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते  विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री गमे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अपर आयुक्त निलेश सागर,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिकच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी गीतांजली बाविस्कर, उपायुक्त (प्रशासन ) रमेश काळे, उपायुक्त (भुसुधार) विठ्ठल सोनवणे, उपायुक्त (नियोजन) मॅचिंद्र भांगे,उपायुक्त राणी ताटे, उपायुक्त (पुनर्वसन) मंजिरी मनोलकर, उपायुक्त (विकास) उज्वला बावके,  प्रबोधिनीच्या संचालिका जयरेखा निकुंभ. उपसंचालक(माहिती) ज्ञानेश्वर इगवे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

COMMENTS