Homeताज्या बातम्यादेश

‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसची पॅरोलवर सुटका

नवी दिल्ली ः ब्लेड रनर अशी ओळख असलेल्या ऑस्कर पिस्टोरियसची 11 वर्षांनी पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. ऑस्कर पिस्टोरियसने त्याच्या गर्लफ्रेंडची हत

ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात
राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे
आशुतोष लांडगेला केले चिल्लर घोटाळ्यात वर्ग

नवी दिल्ली ः ब्लेड रनर अशी ओळख असलेल्या ऑस्कर पिस्टोरियसची 11 वर्षांनी पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. ऑस्कर पिस्टोरियसने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याप्रकरणी तुरुंगात धाडण्यात आले होते. 11 वर्षांपूर्वी त्याला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले होते. आता पॅरोलवर त्याची सुटका करण्यात आली आहे. 2012 च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला सुवर्णपदक जिंकून देणारा ऑस्कर पिस्टोरियस 11 वर्षांनी बाहेर आला आहे. आपल्या राहत्या घरात प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पची त्याने गोळ्या झाडून हत्या केली होती.

COMMENTS