Homeताज्या बातम्यादेश

डीजेच्या तालावर नाचताना तरूणाचा मृत्यू

कोतवाली ः मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. डीजेच्या तालावर नाचता-नाचता तो धाडकन जमिनीवर कोसळला. घटनास

एल्विश यादव च युट्यूबरला बेदम मारहाण
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे-शिंदे गट एकत्र

कोतवाली ः मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. डीजेच्या तालावर नाचता-नाचता तो धाडकन जमिनीवर कोसळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशातील कोतवाली जिल्ह्यातल्या हनौता गावात घडली. सुमित सिंग (वय 18 वर्ष, रा. पाबसरा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

COMMENTS