Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंतवणूकीचे आमिष; वृद्धेची पाच लाखांत फसवणूक

धुळे : विविध योजनांचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र मुदत पूर्ण होऊनदेखील पैसे न देता प्रतापपूर (ता. साक्री) येथील वृद्धेची पाच ला

पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने 38 लाखांची फसवणूक
परताव्याचे आमिष दाखवून तरूणाची 35 लाखाची फसवणूक
ऑनलाइन औषध खरेदी करताना फसवणूक

धुळे : विविध योजनांचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र मुदत पूर्ण होऊनदेखील पैसे न देता प्रतापपूर (ता. साक्री) येथील वृद्धेची पाच लाखांत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिट्रस चेकईन कंपनीचालकासह पाच जणांविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रतापपूर (ता. साक्री) येथील कस्तुराबाई फकिरा गांगुर्डे (वय 79) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कस्तुराबाई यांनी क्रिस्टल ऑप्शन कोम्बो प्लॅनची मुदत सहा वर्षे अशा प्लॅनअंतर्गत पाच लाख 100 रुपयांची गुंतवणूक केली.

COMMENTS