Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन

मुंबई ःधूम आणि धूम-2 या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संजय गढवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी संजय यांनी अखेरचा श्‍वास घेतला. संजय हे

भारतीय टपाल खात्याव्दारे महिला सन्मान बचतपत्र योजना
केवळ 9 रुपयांत मिळवा एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग | | Lok News24
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन

मुंबई ःधूम आणि धूम-2 या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संजय गढवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी संजय यांनी अखेरचा श्‍वास घेतला. संजय हे मॉर्निंग वॉकला गेले असताना अचानक त्यांचे डोके दुखू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

COMMENTS