Homeताज्या बातम्याविदेश

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने आठव्यांदा मानाचा बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार पटका

क्रिकेटर प्रवीण कुमारच्या कारचा भीषण अपघात
बोगस क्रीडा प्रमाणपत्राआधारे 109 जणांनी लाटली सरकारी नोकरी
जिओने आणला क्रिकेट रसिकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने आठव्यांदा मानाचा बॅलन डी’ओर पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मेस्सी हा पहिलाच एसएलएस खेळाडू ठरला आहे. इंटर मियामीचे मालक आणि फुटबॉलचा दिग्गज खेळाडू डेव्हिड बेकहॅमने त्याला हा पुरस्कार दिला आहे. लिओनेल मेस्सीने यापूर्वी २००९,२०१०, २०११, २०१२,२०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. बॅलन डी’ओर हा फुटबॉल खेळातील सर्वात मानाचा पुरस्कार आहे. संपूर्ण वर्षभरात दमदार खेळ करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. तर ख्रिस्तियानो रोनाल्डोने पाच वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे.

COMMENTS