Homeताज्या बातम्याविदेश

अफगाणिस्तान पुन्हा शक्तिशाली भूकंपाने हादरले

काबूल ः जगातील अनेक देशात भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी

उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना ’यलो’ अलर्ट
करण जोहरच्या मुलांनीही उडवली त्याची खिल्ली
लकडगंज परिसरात असलेल्या लाकडाचे कारखाने जळून खाक | LOK News 24

काबूल ः जगातील अनेक देशात भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. या दुर्घटनेत तब्बल 2 हजार लोकांचा मृत्यू झाला. तर जखमी होणार्‍यांची संख्या देखील हजारोंच्या घरात आहे. दरम्यान अफगाणिस्तान आता परत एकदा भूकंपाने हादरले आहे. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिक्टेर स्केल नोंदवली गेली. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण (युएसजीएस) नुसार, अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपाचे केंद्र हे राजधानी हेरातपासून 34 किलोमीटरच्या दूर आहे. जमिनीच्या 7 ते 8 किलोमीटर खोल हे केंद्र होते.

COMMENTS