Homeताज्या बातम्यादेश

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा संशयास्पद मृत्यू

लैंगिक अत्याचार झाल्याचा आईने केला आरोप,

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हीने २६ मार्च २०२३ रोजी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवल, या घटनेनंतर भोजपूर चित्रपटसुष्टीत मोठी खळबळ उडाली होती.

सावेडीत अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शोभायात्रा संपन्न 
‘एक्स’कडून एका महिन्यात 1.85 भारतीयांचे खाते बंद
‘जेव्हा तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करता..’; क्रांती रेडकरचं ट्विट चर्चेत |LokNews24*

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हीने २६ मार्च २०२३ रोजी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवल, या घटनेनंतर भोजपूर चित्रपटसुष्टीत मोठी खळबळ उडाली होती. तीच्या आत्महत्येनंतर पंजाबी गायक समर सिंहला पोलीसांनी ताब्यात घेतल. या घटनेअंतर्गत एक नवी अपडेट समोर आली आहे. आकांक्षाच्या आईने समरवर आरोप केला होता. आकांक्षाच्या आईने आत्महत्या पुर्वी तीच्यासोबत बलात्कार झाल्याचा संशय याचिका दाखल केली आहे. आकांक्षा दुबेचा संशयास्पज मृत्यू झाला आहे. सीबीआय या संदर्भात तपासाची मागणी करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केला होता. यावर आज सुनावणी झाली. आकांक्षाच्या आईने याचिका दाखल केली आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे. वाराणसी येथे शूटिंगला आलेली असताना तीनं टोकाचं पाऊल उचलले. एका हॉटेलमध्ये तीने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. त्यानंतर समर सिंहने आकांक्षाला धमकी देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तीच्या आईने केला. काही पुरावे दडपण्याचा आणि आरोपींना संरक्षण देण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. आकांक्षा आणि समर रिलेशनशीप मध्ये असल्याची माहिती मिळाली

COMMENTS