Homeताज्या बातम्यामनोरंजन

रणबीरच्या ‘एनिमल’ चा टीझर रिलीज

मुंबई प्रतिनिधी - बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ॲनिमल’चा नुकताच सोशल मीडियावर धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. आज टीझर रणबीरच्या वाढदिवशीच प्

महाबळेश्‍वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकलसह बाईक रॅली
‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’ ; संजय राऊतांचा इशारा | LokNews24
मराठीचा ‘अभिजात’ दर्जा कुठे अडकला ?

मुंबई प्रतिनिधी – बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ॲनिमल’चा नुकताच सोशल मीडियावर धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. आज टीझर रणबीरच्या वाढदिवशीच प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चित्रपटातील अनेक पात्र समोर आले, आता त्यानंतर अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर समोर आला. चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्याचं प्रमुख कारण म्हणजे, अभिनेता रणबीर कपूरचा वाढदिवस. आज रणबीर त्याच्या फॅमिलीसोबतच त्याच्या चाहत्यांसोबत ४१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसानिमित्त रणबीरने चाहत्यांना गिफ्ट दिलं असल्यामुळे सध्या टीझरची प्रचंड चर्चा होत आहे. टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित होताच टीझरमधील सर्वांच्याच लूकची प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसोबत, नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूरने प्रमुख भूमिका साकारलेली दिसून येत आहे.

COMMENTS