Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाची सुटका

पुणे ः लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठेत राहणारा मुलगा अचानकपणे लिफ्टमध्ये अडकल

Navab Malik :आरक्षणाशिवाय निवडणूका घेऊ नये या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आजही ठाम| LOKNews24
कंत्राटी पोलीस भरती आणि परिणाम! 
भाईजान सलमान खानला शुभेच्छा देण्यासाठी चाहता निघाला सायकलवर

पुणे ः लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठेत राहणारा मुलगा अचानकपणे लिफ्टमध्ये अडकला होता. जवळपास 20 मिनिटांच्या प्रयत्नांतर अग्निशमन दलाने मुलाची लिफ्टमधून सुटका केली. मळालेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात भवानी पेठ येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने अग्निशमन मुख्यालयातून तातडीने फायरगाडी व रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आल्या. जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवत त्याची सुखरुप सुटका केली.

COMMENTS