Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थिनींनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू

खेडच्या डॉ. जी. डी. सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील खेडच्या डॉ. जी. डी. सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावीत शिकणार्‍या विद्यार्थीनींनी टाकावू वस्तूंपासून

विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही ः डॉ. सुजय विखे
जवखेडे तिहेरी हत्याकांड प्रकरणातील तिन्ही आरोपी निर्दोष
करंजी पढेगाव परिसरातील बाधितांना तात्काळ मदत करावी ः जाधव

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील खेडच्या डॉ. जी. डी. सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावीत शिकणार्‍या विद्यार्थीनींनी टाकावू वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या. या उपक्रमाचे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण सप्तर्षी, रमा सप्तर्षी, डॉ. शशिकला रॉय, प्राचार्य गोरक्ष भापकर, पर्यवेक्षक बाळासाहेब काळे, युक्रांदचे अप्पा अनारसे व आदींनी कौतुक केले. किशोरी श्रीरंग सोनवणे या विद्यार्थीनीने टाकावू बांगड्या, चेंडू, बर्नर रिंग, कापूस, लोकर आदींपासून शोभेच्या तसेच विविध गृहोपयोगी वस्तू  तयार केल्या. या कामी तिला वर्गमैत्रिणींचे सहकार्य लाभले. तिला विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS