Homeताज्या बातम्यादेश

मुख्यमंत्री नितीशकुमार पाय घसरून पडले

पाटणा ः पाटणा विद्यापीठात उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोसळले. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना लगेच सावरले. यावेळी व्

महिला सरपंचासोबत थाटामाटात प्रेमविवाह,मग उपसरपंचावर जीवघेणा हल्ला | LOKNews24
सैन्यासाठी स्फोटके बनविणार्‍या कंपनीवर सायबर हल्ला
स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील खाशाबा काळाच्या पदद्याआड. | फिल्मी मसाला | LokNews24 |

पाटणा ः पाटणा विद्यापीठात उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोसळले. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना लगेच सावरले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल राजेंद्र विश्‍वनाथ आर्लेकर उपस्थित होते. नितीश मंगळवारी शिक्षक सत्कार समारंभातून सिनेट सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. खरंतर, पाटणा विद्यापीठात मंगळवारी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच काळात पाटणा विद्यापीठाच्या नवीन सिनेट हॉलचे उद्घाटनही होणार होते. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्‍वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

COMMENTS