Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाला श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर लोटला जनसागर

वारकरी संप्रदायाचे मूळ श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर आहे -निवृत्ती महाराज इंदुरीकर

बीड प्रतिनिधी -  वारकरी संप्रदायाचे मूळ श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर आढळते. गोरक्षनाथाच्या पावन दरबारामध्ये नित्यनेमाने येण्याचा प्रयत्न करा. जि

पावसाळ्यापूर्वी सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा जनआंदोलन करू- शिवसेना  जिल्हा संपर्कप्रमुख  शिवाजी सावंत 
पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मुन्नाभाई फरार
रेमल चक्रीवादळामुळे रेड अलर्ट

बीड प्रतिनिधी –  वारकरी संप्रदायाचे मूळ श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर आढळते. गोरक्षनाथाच्या पावन दरबारामध्ये नित्यनेमाने येण्याचा प्रयत्न करा. जिवनामध्ये एक तरी नित्य नियम असावा असे प्रतिपादन श्री ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. सद्गुरु संत किसन बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने चौथ्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते. यावेळी  प्रमूख उपस्थिती शांतीब्रह्म महंत नवनाथ बाबा,श्री ह भ प हरिदास भाऊ जोगदंड,गणेश महाराज बांडे, वासुदेव म सुरवसे,भरत म पठाडे, अरुण मकदम,गायक ओमकार म जगताप संजय म हजारे सचिन म.थापडे,महादेव म.काळे, सिद्धेश्वर म.काळे, अनिल म.कासकर,बाळु म.कदम,सचिन म मुंडे शंकर म चींचकर गोविंदम नाईकवाडे, कुंडलिक बापू खांडे , चंद्रकांत फड, दादासाहेब लांडे, गंगाधर भाऊ घुमरे ,ज्ञानदेव काशीद यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती. श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे संत किसन बाबा महाराज यांच्या 25 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सुरू असलेल्या भव्यअखंड हरिनाम सप्ताहात चौथा दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ ग्रंथातील

COMMENTS