Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं

भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशासह आवघ्या जगाच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ ची चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल आहे. भारताने घेतलेली ही

मंगळ ग्रह 8 डिसेंबरला येणार पृथ्वीजवळ
गगनयानची चाचणी 21 ऑक्टोबरला होणार
चांद्रयान-3 पासून विक्रम लँडर झाला वेगळा

भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशासह आवघ्या जगाच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ ची चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल आहे. भारताने घेतलेली ही एक मोठी झेप आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगने देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. इस्रोचे १६,५०० शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून करत असलेली मेहनत आज यशस्वी झाली आहे. सॉफ्ट लँडिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या जगातील चार देशांमध्ये आता भारताचे नाव सामील झाले आहे.

COMMENTS