Homeताज्या बातम्यादेश

आफ्रिकेत बोट बुडून 60 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : पश्‍चिम आफ्रिकेत केप वर्डे बेटांच्या किनार्‍याजवळ सेनेगलमधून स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली आहे. या दुर्घटनेत 60 हून

अलिबागच्या क्रूझ पार्टीत झाला त्याला इन्फ्लूएंझा व कोविड संसर्ग
अजित पवारांना मिळणार अर्थखाते ?
अमित तोष्णीवाल सीए परीक्षेत उत्तीर्ण

नवी दिल्ली : पश्‍चिम आफ्रिकेत केप वर्डे बेटांच्या किनार्‍याजवळ सेनेगलमधून स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली आहे. या दुर्घटनेत 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये 12 ते 16 वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे. ’पिरोग’ नावाची लाकडी मासेमारी बोट सोमवारी अटलांटिक महासागरात, सालच्या केप व्हर्डियन बेटापासून सुमारे 150 नॉटिकल मैल (277 किलोमीटर) अंतरावर दिसली होती. स्पॅनिश मासेमारी जहाज ज्याने ती बोट पाहिली. त्यानंतर केप वर्डियन अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली.

COMMENTS