Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बॅनरवरुन वाद ; तरुणाने केली आत्महत्या

पैठण : पैठण तालुक्यातील ईसारवाडी गावात ठाकरे गटाच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याच्या वाढदिवसासाठी लावलेल्या बॅनरवरुन दोन गटात वाद झाला. तर वादाच्याव

महात्मा बसवेश्वर, राजीव गांधी यांचे पुतळे हटवू नयेत
कैद्यांमध्ये राडा बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
मविआत सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच

पैठण : पैठण तालुक्यातील ईसारवाडी गावात ठाकरे गटाच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याच्या वाढदिवसासाठी लावलेल्या बॅनरवरुन दोन गटात वाद झाला. तर वादाच्यावेळी अपमान झाल्याचे म्हणत एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महेश गोरक्षनाथ बोबडे ( वय 25 वर्षे, रा. ईसारवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे.

COMMENTS