Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळमध्ये लिफ्ट कोसळून 12 जण जखमी

मुंबई/प्रतिनिधी ः लोअर परळ सेनापती बापट मार्ग, कमला मिल कंपाऊंड मधील तळ अधिक 14 मजली ट्रेड वर्ल्ड इमारतीची लिफ्ट आज सकाळी 11.40 च्या सुमारास कोसळ

IPL 2023 ने बनवले करोडपती
कामेरीच्या कु. सृष्टी पाटील हिची एनडीए मध्ये निवड
येडेमच्छिंद्र-कराड काँग्रेसची संविधान बचाव पदयात्रेचे आयोजन

मुंबई/प्रतिनिधी ः लोअर परळ सेनापती बापट मार्ग, कमला मिल कंपाऊंड मधील तळ अधिक 14 मजली ट्रेड वर्ल्ड इमारतीची लिफ्ट आज सकाळी 11.40 च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत 12 जखमी झाले असून जखमींपैकी 8 जखमींना ग्लोबल रुग्णालय, तर एका जखमीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. जखमींपैकी चार जखमींना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.

COMMENTS