Homeताज्या बातम्यामनोरंजन

आलिया भटच्या आजोबांचं ९३ व्या वर्षी निधन

मुंबई- अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा आणि सोनी राजदानचे वडील नरेंद्रनाथ राजदान यांचे गुरुवारी वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे निधन झाले. ते 94 वर्ष

शरद पवारांची प्रकृती स्थिर
लेकरासमोर आई आणि बापही गेले वाहून
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

मुंबई- अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा आणि सोनी राजदानचे वडील नरेंद्रनाथ राजदान यांचे गुरुवारी वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. सोनी राजदानने तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. त्यांना “उत्साही गोल्फर, संगीत प्रेमी आणि आमच्या जीवनाचा प्रकाश” असे संबोधून अभिनेत्री सोनी रझदानने लिहिले की त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यासारख्या दयाळू आणि प्रेमळ व्यक्तीचा आशीर्वाद मिळाला आहे.

COMMENTS