Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे निधन

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईचे माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. लग्नाच्या वाढदिवशीच त्य

’मनरेगा’त 935 कोटींचा घोटाळा ;अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींना दिले पैसे
समाजाशी दगाफटका केल्यास जड जाईल
रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईचे माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्‍चात माजी नगरसेविका पूजा महाडेश्‍वर आणि दोन मुले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही महाडेश्‍वर हे उद्धव ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिले. लग्नाच्या वाढदिवशी बायकोला शुभेच्छा दिल्यानंतर मध्यरात्री 2 वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत महाडेश्‍वर मागील दोन दिवस कोकण दौर्‍यावर गेले होते.

COMMENTS