Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे सरकारमध्ये कोणी ही नाराज नाही – मंत्री अब्दुल सत्तार 

अकोला प्रतिनिधी -  सध्या शिंदे सरकार च्या शिवसेनेत कोणीही नाराज नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हंटलंय..तर सध्याच्या सरकार मध्ये असलेले शिवसेनेचे

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
पुस्तकांच्या विश्वात मुले रमली
अहंकारी लोकप्रतिनिधींना मतदारांनी जागा दाखवावी

अकोला प्रतिनिधी –  सध्या शिंदे सरकार च्या शिवसेनेत कोणीही नाराज नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हंटलंय..तर सध्याच्या सरकार मध्ये असलेले शिवसेनेचे चाळीस आणि अपक्ष दहाही आमदार खुश असल्याचंही ते म्हणाले ..ते अकोल्यात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आयोजित एका कार्यक्रम दरम्यान माध्यमनशी बोलत होते.. तर ठाकरे गटाचे नाराज आमदार आमच्या कडे आल्यानंतर ते नाराज नाही झाले पाहिजे याची दक्षता आम्हाला घ्यायची आहे असल्याचं ते म्हणाले..अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत  नुकसानीचे पंचनामे झाल्यावर अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसांत राज्यसरकार याचा निर्णय घेईल असंही राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहे.

COMMENTS