Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये 5 दिवस हिमस्खलनाचा धोका

डेहराडून : हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये 5 दिवस हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील चारधाम यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, गुजरात आणि देशातील इतर राज्यांतून येणार्‍या यात्रेकरूंना उत्तराखंडच्या हवामानाची माहिती घेऊनच प्रवास सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्योजक वेणुगोपाल धूत यांना अटक
इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथे वीज पडून एक बैल व एक पारडू ठार
खडकावर आदळून बोटीला लागली आग रेवस बंदरात थरारक रेस्क्यू ऑपरेशन

COMMENTS