Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांनी केला राणेंविरोधात अबु्रनुकसानीचा दावा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुलुंड न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. भांडुप येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना नारायण राणे यांनी आपल्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या विरोधात आता राऊत यांनी राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

संजय राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारे झाल्या भावुक अन् डोळ्यात पाणी
अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई
सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का?

COMMENTS