Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हा परीषदचा अजब कारभार लकी ड्रो केला कॅन्सल !…

लकी ठरलेल्या 26 दिव्यांग लाभार्थीच्या तोंडाचा घास परत हिसकावुन घेतला ....

पाटोदा प्रतिनिधी - बीड जिल्हा परीषद अंतर्गत दिव्यांगाच्या हक्काच्या पाच टक्के निधी मधुन स्कुटर व अडपटर वाटप साठी घाईगडबडीत अर्ज मागवण्यात आले, श

पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा
स्वरुपखानवाडीच्या पाझर तलावाच्या भरावाला भेगा
यंदाच्या गणेशोत्सवावर…राष्ट्रवादीचा वरचष्मा ?

पाटोदा प्रतिनिधी – बीड जिल्हा परीषद अंतर्गत दिव्यांगाच्या हक्काच्या पाच टक्के निधी मधुन स्कुटर व अडपटर वाटप साठी घाईगडबडीत अर्ज मागवण्यात आले, शासनाचे कर्मचार्‍यांचे पेन्शन मागणीचे आंदोलन चालु होते दिव्यांग व्यक्तीना ग्रामसेवकाच्या सहया मिळत नव्हत्या, उत्पन्न प्रमाण प्रमाणपत्र मिळत नव्हते मग दोन दिवसाचा कालावधी वाढवुन दिला त्यामुळे बीड जिल्हायातील दिव्यांगा ना या योजनेची माहिती सुधा झाली नाही, जिल्हातुन थोडेच अर्ज आले होते, त्यांचा तालुका निहाय लकी ड्रो करण्यात आला होता तो पण कॅन्सल ( रद्द ) करण्यात आला आहे , त्यामुळे 26 दिव्यांग लाभार्थीचे तोंडात दिलेला  घास बीड जिल्हा परिषदने पुन्हा हिसकावुन परत घेतला आहे याचे कारण समजले नाही, पुन्हा बीड जिल्हा परिषदेणे  सर्व प्रक्रीया पुन्हा न करता आहे तेच लाभार्थी ठेवावेत किंवा घेतलेले अर्ज व उर्वरीत राहिलेले अर्ज मागवुन घ्यावेत व पुर्ण अर्जाची छाननी करावी 60 ते 80 टक्केवारी असणार्‍या आस्थीव्यंग दिव्यांगाना  समोर बोलावुन त्याची तपासणी करून आवश्यक असणार्‍यालाच लाभ  दयावा, असे प्रसिध्दी पत्रकात शेख जीलानी, अशोक दगडखैर, शेख आलमभाई , वैभव देशमुख , संतोष राख, ईश्वर माने , बजरंग लांडगे , ईश्वर कदम , सह सर्व दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्राच्या पदाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात  म्हटले आहे

COMMENTS