Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शेतातील विहिरीतील मोटार व  पाईपची चोरी 

अहमदनगर/प्रतिनिधी राहता गावातील गावठाण येथील सिटी सर्वे नंबर 880 मध्ये 104.85 चौरस मीटर जागेत असलेल्या चार हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे अर्धा

बीजमाता राहीबाई पोपेरे यांची अनोखी दिवाळी; बियाणेरुपी दिवा आणि आरास करून साजरी
कास्ट प्रकल्पांतर्गत प्राध्यापक थायलंड दौर्‍यासाठी रवाना
मोबाईलवर बोलताना हटकले, पतीला चक्क बॅटने बदडले…

अहमदनगर/प्रतिनिधी राहता गावातील गावठाण येथील सिटी सर्वे नंबर 880 मध्ये 104.85 चौरस मीटर जागेत असलेल्या चार हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे अर्धा हॉर्स पॉवर क्षमतेच्या सेवा कंपनीची पाणी उपसा मोटार, तीस फूट अर्धा इंची गार्डन पाईप चौघांनी चोरून नेले.

   या प्रकरणी राहता पोलिसांनी रामनाथ भाऊसाहेब सदाफळ ( राहणार 15 चारी तालुका राहता ) यांनी दिलेले फिर्यादीवरून अंकुश भाऊसाहेब सदाफळ, अविनाश भाऊसाहेब भोसले, दिपाली अविनाश म्हसणे, लता भाऊसाहेब सदाफळ. ( सर्व राहणार राहता ) यांच्या विरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार तुपे करीत आहे.

COMMENTS