Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटकात काँग्रेस नेत्याने लोकांवर उधळले पैसे

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच काँग्रेस नेत्याच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे प्रदेश

केडगांव मध्ये रेमिडीसीवीर इंजेकशनसाठी नागरिकांचा रास्ता रोको | ‘आपलं नगर’ | LokNews24
लोकसभेच्या सर्वच जागा काँग्रेस लढवणार : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड शहरातील वखारीला मध्यरात्री भीषण आग

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच काँग्रेस नेत्याच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार रोड शो करताना दिसत आहे. या रोड शो दरम्यान शिवकुमार लोकांवर नोटा उडवताना दिसत आहेत. मंड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे रोड शो करत असतानाचा डीके शिवकुमार यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

COMMENTS